काटोल : शहरात शनिवरला तीन 3 करोना बाधित मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.तालुक्यात 20 करोना रुग्णावर उपचार सुरू आहे. करोनाचे रुग्ण कमी होत असताना आज 3 रुग्ण मिळाल्याने खळबळ उडाली. यात आयु डीपी , होळी मैदान, व शासकीय निवास मधील कर्मचारी यांचा समावेश आहे.तालुक्यात आतापर्यत 1732 करोना बाधितांची नोंद आहे. यापैकी1661दुरुस्त, तर आतापर्यत 51 मृत आहे.मृत्यू दर 2.94 तर दुरुस्ती 95 .90 असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ सुधीर वाघमारे यांनी सांगितले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, फेब्रुवारी ०६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
अभयारण्यात अश्लील नृत्याचा उभा धिंगाणा; नोटांची केली उधळण Tiger Paradise Resortअभयारण्यात अश्लील नृत्याचा उभा धिंगाणा; नोटांची क
वन नेशन वन इलेक्शन : चर्चेतून झाले श्रोत्यांच्या शंकांचे निरसनवन नेशन; वन इलेक्शन संकल्पना योग्य नाही : ॲड. फिर
डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेतनागपूर:ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुर
मैत्रयच्या गुंतवणूकदारांनी दिलाआत्महत्येचा इशारा Maitray investors Nagpur संविधान चौकात साखळी मैत्रीण उद्योग समूहाच्
नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने? बैठकीत झाला हा निर्णय! Nationalist Congress Party (adsbygoogle = window.adsbygoogle || []).pu
अनधिकृत गाड्या पार्किंग ला त्वरित आळा घाला : मनसे अनधिकृत गाड्या पार्किंग ला त्वरित आळा घाला.. मनसे
- Blog Comments
- Facebook Comments