Political leader arrested for demanding ransom from RTO
चंद्रपूर: पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात मोठी खंडणीविरोधी कारवाई, काँग्रेसच्या वर्तुळातील मोठे नाव असलेला आरटीओ दलाल खंडणी प्रकरणी अटकेत, अशोक मत्ते असे आहे या नेत्यांचे नाव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाला सातत्याने करत होता मोठ्या रकमांची मागणी, 40 हजारांच्या खंडणी प्रकरणी विशेष पथक नेमून पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई, काँग्रेस नेता-सत्तेच्या अगदी जवळ असलेल्या अशोक मत्ते याच्या अटकेने राजकीय वर्तुळ प्रशासनात खळबळ माजली आहे. Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, जानेवारी २६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments