🔵 मुळव्याध उपाय 🔵*
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
जर तुम्ही मुळव्याध झाल्यामुळे त्रस्त असाल तर हा प्रयोग तुम्हाला नक्की फायदा देईल.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=564905330574061&id=100011637976439
या प्रयोगाने जुन्यातील जुनी मुळव्याध 1 ते 3 दिवसात बरी होते. या उपायाने एका दिवसात रक्तस्त्राव बंद होतो. हा एक साधा आणि सोप्पा उपाय आहे. चला पाहू काय आहे हा उपाय.
*🔹तयार करण्याची कृती :*
नारळाच्या किशीने (जटेने) करा मूळव्याधीचा इलाज. सर्व प्रथम तुम्ही नारळाची कीशी घ्या. तिला माचिस ने जाळून टाका. जळल्या नंतर जे भस्म बनेल (राख होईल) त्यास एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
*वापरण्याची पद्धत आणि त्याचे अन्य फायदे*
एक ते दीड कप ताकामध्ये (छाछ) किंवा दही घेऊन त्यामध्ये नारळाच्या किशीचे भस्म तीन ग्राम मिक्स करून रिकाम्या पोटी दिवसातून 3 वेळा एक दिवसच घ्यायचे आहे. लक्षात ठेवा ताक किंवा दही ताजे असावे आंबट नसावे. कितीही जुना पाइल्स चा आजार असला तरी एक दिवसात ठीक होतो.
हा उपाय कोणत्याही प्रकारच्या रक्तस्त्राव थांबवण्यास प्रभावी आहे. महिलांच्या मासिक धर्म मध्ये जास्त रक्तस्त्राव किंवा श्वेत प्रदर च्या आजारात हे फायदेशीर आहे
हे औषध घेतल्यावर एक तास अगोदर आणि एक तास नंतर काही खाऊ नये. जर आजार फार जुना असेल आणि एका दिवसात फरक वाटत नसेल तर दोन तीन दिवस घेऊन पहा.
मुळव्याध एकदा ठीक झाल्यावर पथ्य पाळावीत जास्त तिखट-मसालेदार पदार्थ, उत्तेजक पदार्थ, गरम प्रवृत्ती वाले पदार्थ खाऊ नयेत यामुळे मुळव्याध पुन्हा होण्याची शक्यता असते.
मुळव्याध पासून वाचण्यासाठी कधीही गरम पाण्याने पाश्वभाग धुवू नये. उन्हाळ्यात टाकीचे पाणी गरम होते अश्या वेळी हे गरम पाणी वापरणे टाळावे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, ऑगस्ट ०८, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments