⭕एसी बंद झाल्यावर मूर्तीला फुटतो घाम⭕*
________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
________________________
मध्यप्रदेश येथील जबलपूर शहरात काली मातेचं शेकडो वर्ष जुने मंदिर आहे. मंदिर ऐतिहासिक आणि चमत्कारपूर्ण मानले आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=205893026475295&id=100011637976439
येथे अनेकदा असं काही घडतं की डोळ्यावर विश्वासच बसत नाही.
असेच काही लोकांसोबत तेव्हा झाले जेव्हा मंदिराचे एसी बंद झाल्यावर काली मातेला घाम फुटायला लागला. ही घटना पहिल्यांदा घडली नसून असे म्हणतात की जबलपुरमध्ये सुमारे 600 वर्षांपूर्वी कालीची ही भव्य मूर्ती गोंडवाना साम्राज्य दरम्यान स्थापित करण्यात आली होती.म्हणतात♍, तेव्हापासूनच मातेला जराही उष्णता सहन होत नाही आणि मूर्तीला घाम फुटायला लागतो. काळा प्रमाणे मातेच्या सुविधेसाठी मंदिरात एसी लावण्यात आले. हेच कारण आहे की मंदिरात नेहमी एसी चालू असतं. कधी-कधी काही कारणामुळे एसी बंद झाले की किंवा वीज गेली तर मूर्तीतून फुटणारा घाम सहज पाहायला मिळतो. काली मातेला फुटणार्या घामाचे कारण शोधण्याचा खूप प्रयत्न केला गेला, परंतू विज्ञानालाही याचे उत्तर सापडलेले नाहीत.♍◯◯◯◯◯
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, जुलै २३, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments