Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मुर्तिला घाम फुटतो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुर्तिला घाम फुटतो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, जुलै २३, २०२०

ए सी बंद केल्यावर मुर्तीला घाम फुटतो

ए सी बंद केल्यावर मुर्तीला घाम फुटतो

⭕एसी बंद झाल्यावर मूर्तीला फुटतो घाम⭕*
________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
________________________
मध्यप्रदेश येथील जबलपूर शहरात काली मातेचं शेकडो वर्ष जुने मंदिर आहे. मंदिर ऐतिहासिक आणि चमत्कारपूर्ण मानले आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=205893026475295&id=100011637976439
येथे अनेकदा असं काही घडतं की डोळ्यावर विश्वासच बसत नाही.
असेच काही लोकांसोबत तेव्हा झाले जेव्हा मंदिराचे एसी बंद झाल्यावर काली मातेला घाम फुटायला लागला. ही घटना पहिल्यांदा घडली नसून असे म्हणतात की जबलपुरमध्ये सुमारे 600 वर्षांपूर्वी कालीची ही भव्य मूर्ती गोंडवाना साम्राज्य दरम्यान स्थापित करण्यात आली होती.म्हणतात♍, तेव्हापासूनच मातेला जराही उष्णता सहन होत नाही आणि मूर्तीला घाम फुटायला लागतो. काळा प्रमाणे मातेच्या सुविधेसाठी मंदिरात एसी लावण्यात आले. हेच कारण आहे की मंदिरात नेहमी एसी चालू असतं. कधी-कधी काही कारणामुळे एसी बंद झाले की किंवा वीज गेली तर मूर्तीतून फुटणारा घाम सहज पाहायला मिळतो. काली मातेला फुटणार्या घामाचे कारण शोधण्याचा खूप प्रयत्न केला गेला, परंतू विज्ञानालाही याचे उत्तर सापडलेले नाहीत.♍◯‍◯‍◯‍◯‍◯