चंद्रपूर (प्रतिनिधी) : लॉक डाऊनच्या काळात घरात राहणाऱ्या लाखो लोकांची मानसिक स्थिती खराब झाली असून घरगुती तंटे तेवढेच वाढले आहे. त्यातच ज्या घरातील व्यक्ती दारूचा शौकीन असेल व त्याला दारू मिळत नसेल आणि जर एखाद्या वेळी दारू मिळालीच तर मग त्याचे संतुलन बिघडते अशीच एक दुःखद घटना चंद्रपूर तूकूम परिसरातील वाघोबा चौकातील चाहारे परिवारात घडली असून त्या परिवारातील दिनेश चहारे या ३६ वर्षीय युवकाने आई सोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे संतापून जावून आज मध्यरात्री २ ते ४ च्या दरम्यान चक्क परिवारासमोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहीती दुर्गापूर पोलिस स्टेशन मधे देण्यात येवून आजच अंतिम संस्कार करण्यात आले आहे. या घटनेमुळे वार्डातिल लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात लहान दोन मुले असल्याची माहीती आहे. बातमी लिहिस्तोवर कुणावर ही गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, मे ०६, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
या कारणांमुळे जिवतोडेंचा भाजप प्रवेश; अवघ्या दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी | BJP Dr.-Ashok-Jivtodeओबीसीच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याचं कार्य भारत
युवास्पार्कच्या जिल्हा संयोजकपदी राधिका दोरखंडे Radhika Dorkhande | Yuva Spark युवास्पार्कच्या जिल्हा संयोजकपदी राधिका दोरखंडेच
कुणबी ओबीसी (Kunbi OBC) करिता आवश्यक कागदपत्रे | Cast Certificate ब्रेकिंग ! - मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडू
या जिल्ह्यात जोरदार पाऊस; नदीला आला पूर Heavy rains अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस
इमारतीची लिफ्ट कोसळली; सहा कामगार ठार | Breaking News 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; सहा कामगार ठार
चंद्रावर चांद्रयान; चंद्रपुरात वाटले पेढे | Chandrayaan चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग;
- Blog Comments
- Facebook Comments