◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण
◆आईच्या उपचारासाठी गेली होती यवतमाळ
◆कुटुंबियांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी
◆या आधी कृष्णनगर परिसरात आढळला होता कोरोनाचापहिला पेशंट
◆ पेशंटला आधीच करण्यात आले होते होम क्वारंटाईन
◆परिसर सील करण्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आदेश
(सुधारित बातमी)
◆ पेशंटला आधीच करण्यात आले होते होम क्वारंटाईन
◆परिसर सील करण्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आदेश
(सुधारित बातमी)