Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १६, २०२०

चंद्रपूरात 1 कोरोना पेशंट आढळल्याची पोस्ट फेक.. अफवांवर विश्वास ठेऊ नका,बघा व्हिडिओ आणि वाचा सविस्तर

ललित लांजेवार/चंद्रपुर: 
गुरुवारी चंद्रपूरात एक कोरोना पेशंट आढळल्याची बातमी सर्व सोशल मीडियाच्या माध्यमावर दुपारी १२ वाजेपासून शेअर होऊ लागली होती.   बघता बघता ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र सोशल मीडियावर अफवा पसरवू लागली.  त्याबद्दल सांगतांना जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संगितले की चंद्रपुरातील कोणत्याही तालुक्यात किंवा शहरात कोरोणाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळले नाही. 

 याबद्दल संपूर्ण चौकशी केली असता ही पोस्ट फेक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता ही पोस्ट कोणी वायरल केली याबाबत पोलिस चौकशी करणार आहेत. 
                     बघा काय म्हणाले पालकमंत्री


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.