नरखेडः- येथिल षिंदे षिक्षण संस्था द्वारा संचालीत आॅरेजसिटी काॅन्व्हेटच्या स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन राज्याये गृहमंत्री व काटोल- नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार माननिय अनिल बाबुदेषमुख यांच्या हस्ते पार पडले त्यांनी विद्याथ्र्यांना सुभेच्छा देतांना ‘विद्याथ्र्यांनी षिक्षणासोबतच नवनवीन आविश्कारची संगत करावी. ज्यामुळे भविश्याची वाटचाल सुखमय होईल’. विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या मा. षरदपवार यांच्या जिवनावरील नाटीकेतून जानता राजाची भरभरून स्तुती केली. सादर केलेल्या नाटीकेतुन मा. षरदपवार यांच्या जिवनातील व राजकरणातील प्रमुख षैली कामकाज भाशणे यावर नाटकातील सहभागीपात्रांनी प्रकाष टाकला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रष्मीबर्वे व प.स. सभापती, निलीमा रेवतकर यांच्या हस्ते रांगोळी,विज्ञान प्रदर्षनीचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपिठावर खासदार कृपाल तुमाने, माजी आमदार सुनिल षिंदे ,विजय उगले, दिनकर राऊत, वेदप्रकाष आर्य, दिषा मुलताईकर, पुनम जोध, देवका बोडखे, अरूना मोवाडे, सतिष ष्ंिांदे ,बंडोपंत उमरकर, मिथीलेष उमरकर, तारकेष्वर षेळके, बबनराव लोहे, सुरेष खसारे, नरेष अडसडे, नंदलाल मोवाडे, वैभव दळवी, रष्मी आरघोडे, महेन्द्र गजबे, दीपक ढोमणे, मधुकरराव बारोकर, तुकाराम षिरसागर, रत्नाकर मडके, मुन्ना राॅय, अजय बालपांडे, राजीव हरणे, संजय चरडे, किसनभाई खरपुरीया, सुनिल जुननकर, महेष दुबे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात स्वागत गीत व मानवंदना देवुन करण्यात आली. अतिाथिंचे स्वागत प्राचार्य षाझद काजी , जयश्री लुंगे, संस्थेचे सचीव सतीष ष्ंिांदे यांनी षालश्रीफळ व पुश्पगुच्छ देवुन केले. अतिथिंच्या स्वागतासाठी खास राजस्थानी नृत्य षुभ दिन आयो रे.. विद्याथ्र्यांनी सादर केले. नर्सरीतले ज्युनियरच्या विद्याथ्र्यांनी रामायन, षेतकेरी नृत्य,पंजाबी नृत्य , कोळीनृत्य, आधुनिक नृत्य व सामाजीक नाटीका सादर केल्या. आपअपल्या पाल्यांच्या कला व नृत्य अविश्कार पाहण्यासाठी पालकंाची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
होळी पुर्व रंगबेरंगी सजलेल्या मंडपात कार्यक्रमाची प्रस्थावना साजाद काजी, संचालन राजेंद्र वासाडे यांनी केले. सांस्कृतीक कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य. जयश्रीलुंगे यांनी केले स्नेह सम्मेलनाच्या अषस्वीतेकरीता संस्थेचे पदाधिकारी सर्व षिक्षक, षिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी अथक परीश्रम घेत होते.