Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २३, २०१९

कारंजा येथे भा. ज. पा. कार्यकर्त्यांचा उत्साह

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

भाजपा चे उमेदवार रामदास तडस यांना वर्धा लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने कारंज्यातिल लोकांनी व भाजपा कार्यकर्त्यांनी गोळीबार चौक व पंचायत समिति चौकामधे फटाके फोडून व मिठाई चे वाटप करुण विजय उत्सव साजरा केला.या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागून होते हे विशेष.

फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात तालुका अधक्ष्य मुकुंद बारंगे,शिरीष भांगे,नगरसेवक शेख निसार, संजय कदम,सुनील वंजारी,किशोर भांगे,मंगेश खवशी,हरिभाऊ धोटे,दिलीप जसुतकर,विशाल भांगे,विजय काशीकर,राजू काळपांडे,हेमंत बन्नगरे,हरिभाऊ जसुतकर,तेजराव बन्नगरे,सुनील इंगळे,वसंता भांगे,महेश भांगे,शिवम् कुरड़ा,शरद बोके,अजय भोकरे,आकाश मानकर,सुधाकर मानकर,नितिन बनकर,सुदर्शन चरपे,सचिन राऊत,दिनेश ढोबाळे,चक्रधर डोंगरे,सारंग भोसले,मारोती चोपड़े,गोविंदराव धांडे,सुदिप भांगे,संदिप भांगे,शैलेश घिमे,सुमित बारई,अमर लिल्हारे,निखिल धंडारे,महेश हरने,किरण मानकर,शकील मिर्जासह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते..

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.