Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २७, २०१९

TikTok Still Unavailable in India via App Store, Google Play

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाला 24 एप्रिलपर्यंत TikTok वरील बंदीविषयी अंतिम निर्णय घेण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास, TikTok वर असलेली बंदी उठवण्यात येईल आणि लोक पुन्हा TikTok वापरतील. मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची सुनावणी होत आहे. मुख्य न्यायाधीशांच्या व्यतिरिक्त या खंडपीठात न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचाही समावेश आहे.
मद्रास हायकोर्टाने ३ एप्रिलला TikTokवर यासाठी बंदी केली होती, कारण त्यांचे म्हणणे होते की, या अ‌ॅपमुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होतील. चीनी कंपनीने उच्च न्यायलयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने सुनावणीच्या दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवण्याचा आदेश दिला.
सर्वोच्च न्यायालयाने त्याच दिवशी या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 एप्रिलला ठेवली होती. पुढच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला याबाबत शेवटचा निर्णय घेण्याचा आदेश दिला. मात्र या प्रकरणाबाबतची पुढची सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे.  
सर्वोच्च न्यायालयात मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशास आव्हान देणाऱ्या TikTok कंपनीने सांगितले की, ज्या समस्येशी आम्ही लढत आहोत, तो वाद इतर सोशल मीडिया मंचांबरोबर आहे, मात्र TikTok विरुद्ध निवडक कारवाई संविधानाच्या कलम 14चं उल्लंघन आहे. 
सर्वोच्च न्यायालयाच्या मागील आदेशानुसार, सरकारने Google आणि Apple कंपनीला त्यांच्या अॅपस्टोअरमधून TikTokअ‌ॅप काढून टाकण्यास सांगितले होते. सरकारने सांगितल्यावर हे अ‌ॅप आता PlayStore वर उपलब्ध नाही. मात्र, ज्यांच्या मोबाईलमध्ये हे आधीचं डाऊनलोड झाले आहे, ते सहजतेने या अ‌ॅपचा वापर करु शकता.

TikTok remained unavailable for download on both Google Play Store and Apple's App Store on Friday - two days after the Madras High Court's Madurai Bench lifted the ban on the short video-sharing app.

Sources in the Ministry of Electronics and Information Technology said that official communication to the technology companies would be made after it receives the court directive.

The IT ministry had earlier asked Google and Apple to block the app following the Supreme Court's refusal to stay the Madras HC's call for ban on the app on April 3.

Deciding the case filed by advocate Muthukumar, the Madurai Bench on Wednesday vacated its interim order banning the app, subject to conditions that pornographic videos will not be uploaded on it, failing which contempt of court proceedings would begin.

Owned by Chinese company ByteDance, TikTok claims to have over 120 million monthly active users in India.
A search for the app on Google Play Store and Apple's App Store on Friday morning did not yield any results.

While Google and Apple refused to share any official statement, the companies would be able to reinstate the app only when they receive an official directive revoking the ban.

TikTok refused to share anything more than what it had said on Wednesday.

"We are glad about this decision and we believe it is also greatly welcomed by our thriving community in India, who use TikTok as a platform to showcase their creativity," TikTok had said.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.