Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १७, २०१९

अवैध मुरुम तस्करी करणारा ट्रॅक (हायवा) जप्त

सिंदेवाही तहसीलदार अमोल पाठक यांची कारवाई

                     प्रशांत गेडाम/सिंदेवाही -

सिंदेवाही तालुक्यातील जवळच असलेला वासेरा-शिवणी या गावाचा मध्यभागी असलेल्या   खड्यातील  कशाच्या तरी साह्ययाने मुरूम   काढून (हायवा) ट्रॅक  वासेरा या गावातुन सकाळी 6 वा. दरम्यान मुरुम भरूण ट्रॅक वाहतूक करताना दिसले .असता सिंदेवाही तहसीलदार अमोल पाठक ,व कोतवाल चक्कधर गेडाम ,कैलास बन्सोड, यांनी तो निघालेला ट्रॅक पकडला व पकडून  सिंदेवाहीकडे रवाना केला. सदर ट्रॅक हा  तहसिल चे आवारात आहे. तहसिलदार अमोल पाठक साहेब यांनी जप्तीची कारवाई केली आहे.

ट्रॅक  क्र.– MH-36/F-0688 असा असून  ट्रॅक सदर  कार्यवाही महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) चे उल्लंघन केल्यामुळे जमीन महसूल अधिनियम लावून  पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे माहिती सिंदेवाही तहसीलदार पाठक यांनी सांगितले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.