Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २९, २०१९

सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07 टक्के मतदान

kavyashilp Digital Media

            लोकसभा निवडणूक चौथा टप्पा :       


मुंबई दि 29: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

17 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान : नंदुरबार- 62.44 टक्के , धुळे- 50.97 टक्के, दिंडोरी-58.20 टक्के, नाशिक-53.09 टक्के, पालघर-57.60 टक्के, भिवंडी-48.90 टक्के, कल्याण-41.64 टक्के, ठाणे-46.42 टक्के, मुंबई उत्तर-54.72 टक्के, मुंबई उत्तर-पश्चिम-50.44 टक्के, मुंबई उत्तर-पूर्व-52.30 टक्के, मुंबई उत्तर-मध्य-49.49 टक्के, मुंबई दक्षिण-मध्य-51.53 टक्के,मुंबई दक्षिण-48.23 टक्के,मावळ-52.74 टक्के, शिरुर-52.45 टक्के आणि शिर्डी-56.19 टक्के.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.