Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०१, २०१९

धानोरकरांचा गौप्यस्फोट : माझी उमेदवारी कापण्यासाठी 20 कोटींची उलाढाल

  बाळु धानोरकर यांचा मोठा गौप्यस्फोट
हंसराज अहिर विरोधात बाळू धानोरकर उभे होऊ नये म्हणून माझी उमेदवारी कापण्यासाठी भाजपने एका दलालामार्फत २० कोटीची उलाढाल केल्याच खळबळजनक वक्तव्य कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी वरोरा येथिल एका कार्यकर्त्या मेळाव्यात केले. 
बघा संपूर्ण व्हिडीओ 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.