Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल २४, २०१९

चंद्रपुर RTO कार्यालयातून घ्या तुमच्या पसंतीचा गाडी नंबर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चार चाकी वाहनधारकांना स्वतःच्या वाहनाला पसंतीच्या क्रमांक देता यावा. यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर यांचेमार्फत नवीन क्रमांकांची मालिका सुरू करण्यात येत आहे.
संबंधित इमेज
ही क्रमांकाची मालिका MH34BR0001 ते MH34BR9999 अशी असून चारचाकी वाहन धारकांनी आपल्या वाहनाला क्रमांक मिळवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, एलआयसी ऑफिसच्या मागे, जलनगर, चंद्रपुर येथिल कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.