Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १६, २०१९

हनुमान जयंती निमित्य भक्तीगीत व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

हनुमान जयंती निमित्य दरवर्षी प्रमाने यावर्षी सुद्धा आग्या बेंताल मंदिर उत्सव समिती द्वारे भक्तीगीत कार्यक्रमाचे आयोजन स्व. राजू डोळस यांच्या स्मृती प्रीत्यर्थ गुरुवार दि. १८/०४/२०१९ रोजी सायं. ७.०० वाजता विश्वकर्मा चौक बालाजी वार्ड, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

 या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगत साहेब यांच्या हस्ते होणार आहे. श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्य १९/०४/२०१९ ला महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य-दिव्य उत्सव कार्यक्रमाचे शहरातील जनतेनी मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.