Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

अहिरांच्या प्रचारासाठी उध्दवजी ठाकरे यांची सभा

8 एप्रिल रोजी वणी येथे जाहीर सभा
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे भाजपा-शिवसेना-रिपाई (आ.), रासप महायुतीचे लोकप्रिय उमेदवार हंसराज अहीर यांच्या निवडणूक प्रचाराकरिता शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांची दि. 8 एप्रिल 2019 रोजी सायं. 4 वाजता भव्य जाहीर सभा वणी येथील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.  शिवसेना पक्षप्रमुखांच्या या सभेला लाखोच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन भाजप-शिवसेना रिपाई  (आ.), रासप महायुतीच्या वतीने करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.