Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १५, २०१९

महावितरणमध्ये डॉ.आंबेडकर जयंती साजरी

नागपूर/प्रतिनिधी:

महावितरण नागपूर प्रादेशिक कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
काटोल रोडवरील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुंबई मुख्यालयातील संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, अधिक्षक अभियंता नारायण आमझरे, हरिष गजबे,सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे आदी सह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.