
फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपने आता नवीन फीचर आणलेय. त्यानूसार आता व्हॉट्सअॅपवर फेक न्यूजची पडताळणी होणार.
व्हॉट्सअॅपवर फोटो खरे आहेत, की मार्फ केले आहेत, याची माहिती गुगलचे रिव्हर्स इमेज सर्च केल्यास कळणार यासाठी व्हॉट्सअॅपचे अपडेट व्हर्जन आणले.
📱 अॅन्ड्रॉईडसाठी व्हॉट्सअॅप 2.19.73 अपडेटमध्ये Search Image चा ऑप्शन दिसत आहे. यामध्ये कंपनीकडून गुगल API चा वापर करण्यात येईल. एखादा फोटो व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गुगलवर रिव्हर्स सर्च करुन त्यातून फोटोची माहिती मिळवता येईल.