📺
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने चॅनेल्स निवडीच्या मुदतीत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढ केलीय. यामुळे आवडते चॅनेल्स अदयाप न निवडलेल्या ग्राहकांना दिलासा मिळालाय.
⚡ देशात १० कोटी केबल टीव्ही ग्राहक आणि ६.७ कोटी डीटीएच असून. केबल सेवेतले ६५ टक्के ग्राहक आणि डीटीएचच्या ३५ टक्के ग्राहकांनी आवडत्या वाहिन्यांची निवड केलीय.त्यामुळे इतर ग्राहकांना याची संधी मिळावी यासाठी मुदत वाढवलीय.
💫 ट्रायने चॅनेल्स निवडीसाठी १ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. मात्र हि मुदत आता ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवण्यात आलीय.
👌🏻 'बेस्ट फीट प्लान'
सद्यस्थितीत ग्राहकांना 'बेस्ट फीट प्लान' मध्ये ट्रान्सफर करण्यात येणार. दरम्यान जोपर्यंत ग्राहक आपला चॅनेल्सचे निवडत नाहीत किंवा त्यांना 'बेस्ट फीट प्लान' मध्ये ट्रान्सफर केले जात नाही तोपर्यंत तोच प्लान सुरू ठेवू शकतात,'असे ट्रायने स्पष्ट केले.
ताज्या घडामोडीसाठी खालील ग्रुप सदस्य व्हा...
✅ https://chat.whatsapp.com/D2vN3ScWU89KXogM0dRTWT
खबरबात आता एपवर
लिंक वर क्लिक करा आणि *खबरबात* एप डाऊनलोड करा_
https://snappy.appypie.com/index/app-download/appId/cb1b4f23e0b5
✅ बातमी
▶ फेसबूक
💙 ट्विटर
⏩ विडियो
सर्व काही आता एपवर
Khabarbat.com