⚡ थंडी कमी झाली असून, तापमानाचा पारा चढल्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान थेट 38 अंशावर
👉 भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ
🌦 विदर्भात 24 ते 25 फेब्रुवारीदरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
🌐 www.khabarbat.com