Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

तुमखेड़ा खुर्द येथ बालरोग निदान शिबीर



गोंदिया- प्रतिनिधी
ग्राम तुमखेड़ा खुर्द जिला परिषद शाळा मध्ये 0 से 15 वर्ष च्या मुला/ मुली नी ग्राम पंचायत कार्यालय तुमखेड़ा खुर्द 14 वा वित्त आयोगाच्या अंतर्गत तुमखेड़ा खुर्द कार्यालय मध्ये रोग निदान शिवीराचे आयोजन केले गेले.यात गोंदिया च्या तज्ञ डॉक्टर डॉक्टर शर्मा आणि टीम इत्यादि उपस्थित होते. सरपंच श्रीमती सतीताबाई जंभुलकर,सचिव आणि ग्रामचे सर्व कार्यकर्त्यांनी सहयोग दिला. अरुण बन्नाटे, सामाजिक कार्यकर्ते, मीडिया प्रभारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.