Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १९, २०१९

वाडीत श्रीच्या प्रगट दिन महोत्सव

वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे 
वाडीतील खडगाव मार्गावरील वैष्णव माता नगर मधील श्री संत गजानन महाराज मंदीरात श्री संत गजानन महाराज प्रगट दीन सप्ताह निमीत्य मंगळवार १९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यत सकाळी ५ ते ६ काकडा , सकाळी ६ ते ९ भक्ती विजया ग्रंथाचे पारायण, सकाळी ११ ते १ सामुहीक भजन , दुपारी ते ५ पर्यत ह . भ .प.धनेश्वर महाराज ढोरे यांच्या वाणीतुन संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह , सायंकाळी ६ ते ८ हरिपाठ, बुधवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ५ ते ८ पर्यत योग शिबीर , सोमवार २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ६ पर्यत श्रीचा पालखी सोहळा , मंगळवार २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी महाप्रसाद आयोजित केला आहे . तरी भावीकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राकेश चिल्लोरे , प्रमुख मार्गदर्शक गणेश पटेल हिरणवार ,गंगाधर इखनकर , अनील देशमुख , सतीश डफरे, मनोहर कळंबे, निलेश पेटकर श्रीकांत लांडे , विवेक अवचट , रामभाऊ राऊत , नामदेव चौरे , विजय भरबत उमेश बरडे , विजय पढाल, आशीष शेंडे , आकाश भारसाखरे , संजय डाकरे , अनील जवादे , प्रकाश कालमदे, अनील अखंड आदींनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.