Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

भारीप बहुजन महासंघाची शहीद जवानांना श्रध्दांजली


नागपूर / अरुण कराळे
भारिप बहुजन महासंघाचे नागपूर तालुका अध्यक्ष अतुल शेंडे यांच्या नेतृत्वात
पुलवामा येथे भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष अतुल शेंडे, दवलामेटी सर्कल अध्यक्ष मिथुन गवई,भारत गजभिये, असलम शेख, समिर सहारे, संतोष डोंगरे, कैलाश गोंडाणे, छोटू वासनिक महिला आघाडीचे पुष्पा ढोके, ग्राम पंचायत सदस्य कल्पना गवई, इशांत गजभिये, सुनील महाजन, अशोक मड्रेवार,शैलेन्द्र लामसोंगे आदीसह इतर भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.