संस्था अध्यक्ष व व्यव्यस्थापनाचा खुलासा :
ललित लांजेवार:
गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सऍपवरील अनेक ग्रुपवर चंद्रपूर जिल्ह्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या नावाने बदनामी करनारा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या अश्लील व्हिडिओने राज्यभराच्या शैक्षणिक वर्तुळात चांगलीच खळबळ माजवून दिली. याच संदर्भात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी मंडळ यांनी यासंदर्भातील प्रेस नोट काढून माध्यमांसमोर व जनतेसमोर खुलासा केला आहे. व बदनामी करणाऱ्या व्यक्ती व शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या व्हिडिओमध्ये महाविद्यालयाचा ड्रेस घालून एका युवकासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रकार त्यावेळी समोर आला ही चित्रफीत वाऱ्याच्या वेगाने जिल्हाभर तसेच राज्यभर अनेक ग्रुप वर व्हायरल झाली व संस्थेच्या नावाची बदनामी करत ही पोस्ट व्हायरल झाली मात्र यासंदर्भात शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष पोलीस स्टेशन येथे जाऊन या संदर्भातील असलेल कारण बदनामीकारक मजकूर व्हाट्सअप पाठवण्याचा विरोधक तक्रार दाखल केली व कारवाईची मागणी केली त्यामुळे चंद्रपूर शहरात शुक्रवार व शनिवारी या बाबत चांगलीच चर्चा रंगू लागली होती.
व्हॉयरल झालेल्या व्हीडिओचा संस्थेशी काहीही संबंध नाही. ही चित्रफीत माध्यमांवर वायरल करून संस्थेची बदनामी केल्या जात असून विद्यार्थिनीने परिधान केलेला ड्रेस आमच्या संस्थेचा नसल्याचे संस्था अध्यक्ष यांनी सांगितले. चंद्रपूर व राज्यातील संस्थेशी निगडित असलेल्या व्यक्तींनी व संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पालकांसमोर संस्थेच्या मार्फत करण्यात आलेले आहे.