पतंजलीचा दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि राजस्थानमध्ये दुधाच्या पुरवठ्यासाठी 56,000 किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांसोबत करार.
गायीच्या दुधाचा दर 40 रुपये प्रति लिटर, बाजारात उपलब्ध असलेल्या गायीच्या दुधापेक्षा 2 रूपयांनी स्वस्त.
拏 पतंजलीने गायीच्या दुधाबरोबर दही, ताक आणि पनीरची उत्पादने केली सादर.
इतर राज्यात हळूहळू विक्रीला सुरुवात, आईसक्रीम आणि इतर डेअरी प्रॉडक्ट्सही बाजारात आणण्याची पतंजलीची योजना.
वाळीत पतंजलीचे कपडेही बाजारात घेऊन येत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी केली.
पतंजलीने अनेक मोठ मोठ्या इ- कॉमर्स कंपन्यांसोबत करार केला होता. यामध्ये अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, ग्रोफर्स, 1एमजी, नेटमेड्स, शॉपक्लूज आणि पेटीएम मॉल अशा कंपन्यांचा समावेश होतो.