Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

महावितरण कार्यालयात ध्वजारोहण

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या कार्यालयात स्वातंत्र दिनानिमित्य ध्वजारोहण करण्यात आले. काटोल रोड येथील महावितरण कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, उपमुख्य अभियंता शांताराम पौनीकर, महा व्यवस्थापक (वित्त व लेख) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, हरीश गजबे, विधी सल्लागार ताराचंद लालवानी यावेळी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.