Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८

पेंचचे पाणी सोडण्याकरीता रास्ता रोको आंदोलन

शेतकरी,शेतमजूर संघर्ष समिती
रामटेक (तालुका प्रतिनिधी):
पारशिवणी, रामटेक,मौदा तालुका पेंच डाव्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना धान पिकाला सोडण्याकरीता रस्ता रोको आंदोलन आज अण्णा मोड डुंबरी स्टेशन,नागपूर-जबलपूर हायवे हा संपुर्ण पणे रास्ता रोको आंदोलन
मा.श्री.राजेंद्र मुळक,अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तथा माजी मंत्री यांच्या नेतृत्वात करण्यात अाले .यावेळी मोठ्याप्रमाणात शेतकरी व शेतमजुर उपस्थीत होते.त्यामध्ये श्री.दयारामजी भोयर, श्री.ज्ञानेश्वर वानखेडे,श्री.राजेश ठवकर श्री.रमेश कारेमोरे, श्री.योगेश वाडीभस्मे ,श्री.संजय सत्यकार,श्री. राजेंद्र लांडे, श्री.राजेश यादव, श्री.देविदास जामदार, श्री.व्यंकट वाकलपुड़ी, श्री.महेश काकडे, श्री.बबलू बर्वे ,श्री.किशोर बेलसरे, श्री.बलवंत पडोळे ,श्री.भगवान सेठ ,श्री.मोहसीन खान ,श्री.मनोज नोकरकर, सौ.आशा राऊत,श्री. दलजीतसिंह जम्भे, श्री.महेश झोडावणे ,श्री.मनीष भिवगडे ,श्री.सतीश भसारकर ,श्री.दिलीप हटवार, श्री.रामभाऊ ठाकरे ,श्री.संदीप यादव, श्री.रामेश्वर राऊत,श्री.गजानन डेगे, श्री.शेषराव देशमुख, श्री.धनराज चकोले, श्री.गोरख भोयर ,श्री.चेतन कुंभलकर,श्री. निखिल बागडे ,श्री.पवन कुंभलकर, श्री.ओम मस्के,श्री.गणेश म्हस्के,श्री.राजू भोसकर, श्री.रमाकांत यादव ,श्री.रवी गुडदे,श्री. नारायण कुंभलकर ,श्री.रतन बरबटे,श्री. शंकर झलके ,श्री.राजेंद्र सोमनाथे, श्री.संजय चहांदे ,श्री.मधुकर खंडाईत, श्री.शुद्धोधन कडबे, श्री.रोहित मानवटकर, श्री.राजू कोठारी, श्री.गणवीर राऊत ,श्री.रामकृष्ण होड,श्री.आकाश कडू ,श्री.रामकृष्ण वानखेडे, श्री.भास्कर रेड्डी, श्री.शिवा कृष्ण वाकलपुड़ी तसेच बऱ्याच प्रमाणात शेतकरी, शेतमजूर,शेतकरी नेते व सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.