Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १३, २०१८

शाळेचा मैदानात खेळत असतांनी विजेच्या ताराला हात लागुन शाळेकरी मुलाचा मृत्यु

रामटेक ( तालूका प्रतिनिधी )
 रामटेक तालूक्यातील  देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील जुनेवाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी नऊ वाजताच्या सुमारात शाळेच्या मैदानात शाळेतील मुले फुटबाॅल खेळत असतांना फुटबाॅल शाळेच्या भिंतीला लागला असलेल्या अर्थिंग ताराला अमन चंद्रशेखर धुर्वे वय ८ वर्षे  तिसरा वर्गात शिकत होता.त्यांचा हात लागल्याने विजेच्या धक्काने जागीच मृत्यु झाला. गावात शोककाळ पसरले .घटनेची माहीती पोलीसांनी घटना स्थळावर गाठले .आकस्मिक गुन्हाची नोंद करुन पुढिल तपास ठाणेदार सुरेश मट्टानी करीत अाहे .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.