Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २८, २०१८

आदर्श हिंदी प्राथमिक विद्या मंदिर गडचांदूर येथे वृक्षारोपण

आवाळपूर /प्रतिनिधी :-
 शासनाच्या हाकेला साथ देत सर्वत्र वृक्षारोपण केले जात आहे. त्यातच प्रत्येक विभाग आपला सहभाग देत वृक्षारोपण करीत आहे. नुकतेच गडचांदूर येथील आदर्श हिंदी विद्या मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर, विस्तार अधिकारी लहामगे, आदर्श शिक्षक बोडे व मुख्याध्यापिका लालसरे मॅडम उपस्तिथ होत्या..
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी पर्यावरण मंत्री अमर पांडा याने आपल्या वाढदिवशी स्वतःच आणलेले झाड सर्वांसमक्ष लावून सर्वाना अचंबित केले. व हेच मी ध्येय पुढे ठेवून दरवर्षी झाडे लावन्याचा निश्चय केला.
यावेळी गटविकास अधिकारी यांनी सुद्धा वृक्ष लागवट केले. यावर्षी 100 वृक्ष लागवडीचे ध्येय बाळगले आहे..
कार्यक्रमाचे संचालन राकेश गोरे सर  तर आभार अनंत काळे सर यांनी मानले..यावेळी सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.