शंभर टक्के निकाल देणाऱ्या शासकीय निवासी शाळेतील
प्रवेशासाठी अर्ज मिळविण्याची आजची शेवटची तारीख
खाजगी शाळांचे पेव फुटले असताना शासकीय शाळांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांसाठी व प्रशासनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील भिवकुंड व चिमूर येतील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींकरिता सुरू करण्यात आलेल्या दोन शाळा अपवाद ठरल्या आहेत. पब्लिक स्कूल सारख्या सर्व सुविधा असणाऱ्या या शाळांचे निकाल गेल्या पाच वर्षात शंभर टक्के असून याठिकाणी पालकांनी गर्दी केली आहे. या शाळेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करण्याची 31 मे शेवटची तारीख आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे 84 शाळा उघडण्यात आल्या होत्या. या शाळांमधील शैक्षणिक दर्जा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा याबाबत सामाजिक न्याय विभागाने काही मापदंड ठरविले आहे. त्यामुळे एखाद्या खाजगी पब्लिक स्कूलला लाजवेल अशा अद्यावत सोयीसुविधांच्या या शाळांमुळे अनेक मुलांच्या आयुष्यात बदल घडला आहे. विशेष म्हणजे 2012 पासून सुरू झालेल्या शाळांमध्ये दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. या शाळांमध्ये अनुसूचित जातींच्याच मुला-मुलींना प्रवेश मिळतो. याठिकाणी वर्ग 6 ते 10 सेमी इंग्रजी माध्यमाची मुलांचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. गुणवत्तेवर आधारित ही प्रवेश प्रक्रिया असून भिवकुंड येथील शाळा मुलांसाठी आहे.
तर चिमूर येथील शाळा फक्त मुलींसाठी आहे. शाळेमध्येच वस्तीगृह असून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता दोन वेळचे जेवण निवासी व्यवस्था तसेच इतर शैक्षणिक सुविधा मोफत पुरविण्यात येते. अनुसूचित जातीतील जिल्हाभरातील नागरिकांनी त्यांच्या गुणवंत पालकांना याठिकाणी प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आव्हान समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी 31 मे पर्यंत अर्ज वाटप करण्यात येणार होते. 10 जून ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. यासंदर्भात संबंधित शाळा प्रशासन संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo