Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १६, २०१८

राईस मील पंख्यामध्ये लटकुन मुत्यु!! 

गडचिरोली-  जिल्हयातील असरअली पोलीस स्टेशन अंतर्गत कोत्तापल्ली गावातील  धक्कादायक घटना!!
राईस मिलमध्ये धान चुरण्यास गेलेल्या एका महिलेचा राईस मील पंख्यामध्ये लटकुन मुत्यू झाला.
संबधित राईस मील ला कुठलीही परवानगी नाही व पंखयाच्या वरती जाळी नसतात साडी लटकुन सदर महिलेचा जागीच मुत्य् झाला.
24 तास लोटुनही असरअली पोलीस विभागाकडुन संबधित आरोपीवर गुन्हा दाखल ना झाल्याने गावकरीयानी शव घेवुन  सिरोंचा तहसिल कार्यालयवर धडकले आहे. गावक-याची मागणी गुन्हा दाखल होई पर्यंत अंतिम संस्कार करणार नाही 50 गावकरी आले तहसील कार्यालयाला समोर व तहसीलदार निवेदनही सादर !! 
या अगोदर पण याच राईस मिल दोन घटना घडलेले असल्याची माहिती प्राप्त होत आहे!!
राईसमिलचा पंखा उघडल्यावर असल्याने एक पुरुष व एक महिला जखमी झाल्याची घटना आज अजून पर्यंत समोर आलेली!! संबधित राईस मील मालकावर असरअली पोलीसांचा अभय असल्याचे चिञ दिसुन येत आहे!! दरम्यान पोलीसांकडुन आरोपीवर गुन्हा दाखल सध्या आरोपी फरार असुन अधिक तपास असरअली पोलीस स्टेशन करीत आहे 
मुतक महिलेचे नातेवाईक गुन्हा दाखल झाल्यावर शवाला घेवुन कोत्तापल्ली गावाकडे निघाले!!


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.