Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी ०४, २०१८

आजाराला कंटाळून तरुणांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बाजारगाव/प्रतिनिधी:-
 येथून 3 किमी असलेल्या सातनवरी येथील अंकुश हैबतराव निगोट (२७) याने आज सकाळी 10.45 ला गावालत असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
 सविस्तर वृत्त असे की अंकुश हा गेल्या 8 दिवसान पासून बिमार होता तसेच नागपूर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होता. परंतु काळ रात्री त्याने जबरदस्तीने डिस्चार्ज घेऊन सातनवरी गावात घरी परत आला त्या आजारापासून त्याला खूप त्रास होता असे घरच्यान कडून माहिती मिळाली व त्याच आजाराला कंटारून त्याने गावालत असलेल्या ग्रामपंचायत च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली
 हत्येची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह हा ताब्यात घेऊन उत्तरीय तपासनिसाठी मृतदेह हा नागपूर येथिल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला पुढील तपास कोंढाळी पोलीस करीत आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.