नागपूर - दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिव्यक्ती सादर करत आहे 'चालता बोलता वर्षारंभ अंक 'चा अभिनव प्रयोग .या अनोख्या प्रयोगाचे हे पाचवे वर्ष असून यंदाचा अंक 'नातीगोती विशेषांक 'राहणार आहे.डॉक्टर अनुराधा रिधोरकर या ''नाती जपून ठेवा '' या विषयावर आपले विचार व्यक्त करतील.दरवर्षी अभिव्यक्तीतर्फे सादर होणाऱ्या या वैशिष्ठ्यपूर्ण कार्यक्रमात विशेषांकाची सर्व सदरे जसे कथा कविता,नाटुकले व इतर सदरे हे डॉ .अंजली पारनंदीवार ,स्वाती देशपांडे ,आयुष्य गोखले,अंजली जोशी,सतीश जोशी ,सतीश ठेंगडी,डॉ,भाग्यश्री चिटणीस ,पूर्वा गंगाखेडकर हे सदस्य कलाकार सादर करतील.हा कार्यक्रम श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह ,राष्ट्रभाषा संकुल शंकर नगर नागपूर येथे संध्याकाळी मंगळवार दिनांक १६ जानेवारी २०१८ ला संध्याकाळी ठीक ५ वाजता संपन्न होईल..या कार्यक्रमाची संकल्पना स्वाती सुरंगळीकर यांची असून संपादन अध्यक्ष सुप्रिया अय्यर यांचे व संयोजन हेमा नागपूरकर यांचे आहे. रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, जानेवारी १२, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
धक्कादायक! सातवीच्या विद्यार्थ्याने केले आठवीच्या विद्यार्थिनीला गर्भवतीबंटीवर बलात्काराचा गुन्हा दाखल (adsbygo
आवळे जयंतीनिमित्त परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केल्या भावना कर्मवीर हरिदास आवळे हे आंबेडकरी चळवळीचे खरे ध्वजव
साक्षगंध आटोपला; भावी पत्नीला भेटून परताना तरुणाचा आईसह मृत्यू | Accidnet news टीप्परच्या धडकेत सिंदेवाहीतील मायलेकाचा जा
९ जुलै ला प्रमोद भुसारी यांच्या "भोवरा" पुस्तकाचे प्रकाशन Release of book "Bhowara" नागपूर ७ जुलै २०२३ : सुप्रसिद्ध लेखक जी.ए.कुळकर्ण
वंजारी फाऊंडेशनच्या जॉब कार्ड विषयी माहिती आहे का? नोकरीसाठी होणार फायदा | Job Card नागपूर: गुरूवार दि.10 ऑगष्ट 2023 रोजी नागपूर विभा
वाळू मिळणार 600 रुपये प्रति ब्रास; वाळू विक्रीसाठी उपलब्ध | Maharashtra Sand Rate | Navin Reti Dhoran (adsbygoogle = window.adsbygoogle |
- Blog Comments
- Facebook Comments