Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७

हाणामारीत खून

वर्धा-  दोन गटांत झालेल्या हाणामारीत युवकाचा खून, तर एक गंभीर जखमी
दोन गटांत झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर व अन्य युवक जखम झाले. शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात शुक्रवारी (दि. 15) सकाळी ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. जखमींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही तणावाचे वातावरण होते. पोलिसांचा ताफा दाखल झाल्याने परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.