Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ०३, २०१७

भिषण अपघातात चार ठार

कढोली - महालगांव टाटा जिंदल कंपनीजवळ ट्रक व नागपूर तुमसर कटंगी बसचा अपघात. अंदाजे चार प्रवासी मृत व अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती लागली असूनरस्त्याच्या मधोमध डांबर ने भरलेल्या उभ्या टिप्पर क्र एम एच 31 सीबी 419  ला नागपूर हुन भांडाराकडे भरधाव वेगाने जात असलेल्या एस टी बस क्र एम एच 40 8995 च्या धडकेने गंभीर अपघात घडल्याची घटना आज सकाळी साडे अकरा दरम्यान नागपूर भंडारा बायपास क्र 6 वरील कढोली येथे  घडली असून प्रवासी मध्ये काही मृत्यू तर काही गंभीर जखमी आहेत संख्या अजूनही निश्चित नाही तर बस च्यामागेहुन  येत असलेल्या स्विफ्ट कार क्र एम एच 49 ए एस 1461 ची बस ला धडक लागली आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.