Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २१, २०१७

गोंडपिपरीच्या सभापतींनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शालेय पोषण आहार आणि शैक्षणिक बाबी संदर्भात ईतर महत्वाच्या बाबीवर चर्चा करण्यासाठी गोंडपिपरीच्या पं.स. सभापती श्री.दिपक सातपुते यांनी आज दिनांक गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानभवनात भेट घेतली. जवळपास अर्धा  तास चालणाऱ्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आलीसध्या नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा सुरु असल्याने गोंडपिपरी पं.स.सभापती दिपक सातपुते यांनी  शालेय पोषण आहार आणि अनेक शैक्षणिक बाबीसंदर्भातील महत्वाच्या विषयावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी  सविस्तर चर्चा केली असून विभागातील अनेक समस्यांवर लवकरच तोडगा काढू असा शब्द देखील दिला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.