Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

तळोधीत अवैधरित्या सागवान चोरी करणाऱ्यास अटक

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात अवैध लाकडाची तस्करी करतांना वनविभागाच्या पोलिस पथकाने  एकाला अटक  केली आहे. मंगलवारच्या  पाहटे 3 वाजताच्या सुमारास  मार्तण्डराव कपगते  रा.नवेगाव पांडव  या व्यक्तीला  पोलिसच्या रात्री फिरणाऱ्या गस्त  पथकाने  अवैरित्या साग ट्रैक्टर ने वाहतूक करताना मेंडकी- बालापुर रोडवर  ह्यासोबत आणखीही तीन लोक लाकूड चोरी करण्यास मदत करत होते . या चोरी करुण नेणाऱ्या लाकडाची किंमत59 हजार 800 रुपयांचे सांगण्यात येत आहे. अशा सागवान चोरी करणाऱ्या एकुण चार जणांना वन विभागाच्या पोलिस पथकाने अटक केली आहे

सदर  घटनेची  माहिती  तळोधी  वनपरिक्षेत्र  अधिकारी  सोनटक्के  यांना देण्यात आली.यात मोठे 8 ते 9 लाकडाचे ओंड़के वनविभाच्या हदीतुन चोरी करुण नेत असतांना गस्ती पथकाने ही कारवाई केली.व वाहन पुढील कार्रवाईसाठी तळोधी येथे नेण्यात आले.

  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.