Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

बल्लारपूरातील तलाठी कार्यालयाचे लोकार्पण


चंद्रपूर -  बल्लारपूर शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाच्या वास्तूचे लोकार्पण  श्री. चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बल्लारपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष हरिष शर्मा, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसिलदार विकास अहीर, भाजपाचे बल्लारपूर शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, सरचिटणीस मनिष पांडे, भाजपा नेते शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, राजू दारी, समीर केने, देवेंद्र वाटकर, संजय मुप्पीडवार, आशिष देवतळे, सौ. कांता ढोके, सौ. वैशाली जोशी, सौ. सारीका कनकम, सौ. पुनम मोडक, सौ. आशा संगिडवार, सौ. सुमनसिंह, श्री. महेंद्र ढोके आदिंची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.