चंद्रपूर
/प्रतिनिधी :
सिंदेवाही रेल्वे स्थानकावर आज सकाळी ११.४५ मिनिटानी गोंदिया वरून बल्लारशाहाकडे जाणाऱ्या प्यासेनर गाडी ने एका 32 ते 35 वयोगटातील अज्ञात महिलेचा कटुन दुर्दैवी मृत्यू झाला.
सिंदेवाही रेल्वे स्टेशन परिसरात महिलेने येणाऱ्या रेल्वेगाडी समोर उडी घेतल्याची चर्चा आहे,
सदर घटना रेल्वेच्या च्या अखत्यारीत येत असल्याने सिंदेवाही पोलीस यात हस्तक्षेप करूशकत नाही,अशी माहिती मिळते. दरम्यान आज दुपारी११.45 ला घटना होऊन सुद्धा सिंदेवाही येथून 30 किमी अंतरावर असलेल्या नागभीड जंक्शनवरील रेल्वे पोलीस दुपारच्या 4 वाजेपर्यंत वृत्त लिही परियंत घटना स्थळावर पोहोचले नव्हते,या घटने नंतर घटनास्थळी नागरिकांनी बरीच गर्दी केली होती