- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार दौरा
सकाळी नऊ वाजता मुकुल वासनिक यांच्या घरी भेट, 9.45 ला काटोल तालुक्यातील हातला गावातील जुनघरे यांच्या संत्रा बगीच्याला भेट, साडेबारा वाजता हॉटेल रेडिसनमध्ये संपादकांसोबत चर्चा, दुपारी तीन वाजता यवतमाळला रवाना
- पाण्याच्या वादातून युवकाचा खून @नरसाळ्यातील घटना
- सुमोच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार उमरेड-धुरखेडा मार्गावरील घटना
- सेलचा स्फोट झाल्याने तीन वर्षीय मुलगा ठार शहजाद जावेद अली शेख (रा. शिवकृष्ण धाम सेक्टर, कोराडी)
- भीषण कार अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू - वर्धा मार्गावरील घटना
- सीबीएसई, आयसीएसई, आयबी @ शाळांमध्येही पायाभूत चाचणी
- भूषण शिंगणे सुधार प्रन्यासचे नवे विश्वस्त
- "ए' पॉझिटिव्ह रुग्णाला "बी'चे रक्त - गोंदिया जिल्हा रुग्णालयातील प्रकार
- विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स - गणिताचे पेपर मिळालेच नाही पायाभूत चाचणीत तुटवडा
- कळमेश्वरात आज ऍग्रोवनतर्फे शेतकरी चर्चासत्र
- जरीपटक्यात आढळला मोठा शस्त्रसाठा