- » राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २०१४ » व्याघ्र, पक्षी संवर्धनासाठी ३५ कोटींची तरतूद » मराठी भाषा विकासासाठी १५ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद » मीटर असलेल्या कृषी वीज पंप धारकांना सूट »
- राज्याचा हंगामी अर्थसंकल्प सादर
- » राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २०१४ » सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दोन हजार ३७८ कोटींची तरतूद » सोलापूर चादर आणि मनूका स्वस्त होणार » मौलाना आझाद मोफत शिक्षण योजना » अन्न सुरक्षा योजनेचा राज्यातील सात कोटी जनतेला फायदा » शेततळ्यांना २५ हजार रुपये अनुदान देणार »
- » रस्ते विकासासाठी दोन हजार ३३६ कोटींची तरतूद » नविन विमानतळ उभारणीसाठी १६५ कोटींची तरतूद » नवी मुंबई विमानतळ पहिला टप्पा २०१८ पर्यंत पूर्ण होणार » प्रतिपंढरपूर अंमळनेरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणार » मिहान प्रकल्प भूसंपादनासाठी २५० कोटींची तरतूद »
- » स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात सुकन्या योजना राबवणार » लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी १५ कोटी १० लाख रुपयांची तरतूद » अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ » अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर एक लाख देण्याची तरतूद »
- » जलस्वराज योजना देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात लागू » जलस्वराज योजनेसाठी एक हजार ८८४ कोटींची तरतूद » शेततळ्यांसाठी २५६ कोटींची तरतूद » वीजदर सवलतीसाठी नऊ हजार कोटींची तरतूद »
- » चार महिन्यांसाठी लेखानुदानास मंजूरी » घरकूल योजनेसाठी ६७५ कोटींची तरतूद » ११ लाख ८३ हजार ९५३ घरकूल बांधली » ग्रामिण, शहरी भागासाठी रमाई घरकूल योजना »
- » रोजगार हमीसाठी २५० कोटींची तरतूद » १० वर्षात दरडोई ऊत्पन्नात वाढ » भाडवली कर्जासाठी दोन हजार २५३ कोटी » अन्न सुरक्षेचा राज्यातील सात कोटी जनतेला फायदा
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, फेब्रुवारी २५, २०१४
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments