चंद्रपूर- शहरी भागातील ऑटोंना ईलेक्ट्रॉनिक्स मीटरबसविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिलेलीमुदत आता संनली आहे . १ जुलैपासून शहरातील सर्वऑटोंना मीटर बंधनकारक असेल , अन्यथा कारवाईकेली जाईल असा अल्टीमेटम आरटीओने दिला आहे .
रविवारी सायंकाळी ई - मीटरची मुदत संपली .त्याला कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही .सरकार किंवा कोर्टाकडूनही तसे आदेश नाहीत .त्यामुळे नियमाप्रमाणे १ जुलैपासून तपासणी सुरूकेली जाईल . शहरातील ऑटोंचा तपशील आरटीओकार्यालयात उपलब्ध आहे . त्या आधारावरचतपासणी केली जाणार आहे , असे उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी प्रकाश गुंडावार यांनी स्पष्ट केले .यापुढे ऑटो चालकांनी ईलेक्ट्रॉनिक्स मीटरनेच भाडे आकारणी करायची आहे . या नियमाचेउल्लंघन करणाऱ्या चालकांविरूद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे