चंद्रपुर जिल्हîाात एकुण 7500 अॅटो असून त्यात जुन्या अॅटोचा मोठा भरना आहे. तुटपुंजा मिळकतीतून अॅटोचे मेन्टनन्स करने अॅटो चालकांना फार कठीन जात आहे, अषातच समाज सुधारनेचा ध्यास घेतलेले समाज सुधारक माननीय श्री. नितीन पोहाने यांच्या 20 मे ला होणÚया वाढदिवासानिमीत्य काहि समाज सुधारकांनी अषा गरिब अॅटो चालकांना प्रोत्साहन म्हणून त्याच्या अॅटोची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी गांधी चैक अॅटो स्टाॅड, पडोली अॅटो स्टाॅड, बस अॅटो स्टाॅड या सर्व ठिकानी नुकतेच दि. 14 मे 2013 ला भंगार अवस्थेत असलेल्या अॅटोंची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली.
दि. 20 मे ला स्थानिय चांदा क्लब ग्राउंड येथे भव्य उत्कृश्ठ आॅट® स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याने त्या स्पर्धेत आता जुन्या भंगार झालेल्या अॅटोंची डागडुजी व रंगरंगोटी केल्यामुळे ही स्पर्धा सर्व अॅटो चालकांसाठी उत्सुक्तेची ठरली आहे. या उत्कृश्ट अॅटो स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होण्याचे आवाहन अभिजीत साखरकर, विनोद डफ, राजु झाडे व समस्त समाज सुधारक न्यासच्या कार्यकत्र्यांद्वारे करण्यात आले आहे.