शिवसृष्टीबाबत झाली दिर्घ चर्चा
चंद्रपूर दि.११ (प्रतिनिधी):
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नी दिनांक ११ ङ्केब्रुवारी रोजी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्ङ्मक्ष आ. सुधीर मुनंटीवार या ची त्ङ्मांच्ङ्मा चंद्रपूर ङ्मेथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्ङ्मान पुरंदरे आणि आ. सुधीर मुनगंटीवार या च्ङ्मात पुण्ङ्मात साकारत असलेल्ङ्मा शिवसृष्टीबाबत दिर्घ चर्चा झाली.
चांदुरबाजार ङ्मेथील छत्रपती शिवाजी महाराज या च्ङ्मा पुतळ्ङ्माचा अनावरण समारंभ आटोपुन ताडोबा अंधारी व्ङ्माघ्र प्रकल्पाला भेट देण्ङ्मासाठी बाबासाहेब पुरंदरे चंद्रपूरात आले होते. त्ङ्मा दरम्ङ्मान त्ङ्मांनी आ. मुनगंटीवार या च्ङ्मा निवासस्थानी भेट दिली. आ. सुधीर मुनगंटीवार या नी बाबासाहेब पुरंदरे या चे स्वागत केले. या प्रसंगी शाल, आणि भेटवस्तु देत आ. मुनगंटीवार या नी त्ङ्मांचा सत्कार केला. जाणता राजा या महानाट्याच्ङ्मा माध्ङ्ममातून महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्ङ्मा देशाचे सांस्कृतिक विश्व बाबासाहेब पुरंदरे या नी समृद्ध केल्ङ्माचे सांगत आ.मुनगंटीवार या नी शिवसृष्टीसाठी आवश्ङ्मक ते सर्व सहकाङ्र्म करण्ङ्माबाबत बाबासाहेब पुरंदरे या ना आश्वस्त केले. या साठी महाराष्ट्र सरकार तसेच अन्ङ्म सरकारांच्ङ्मा माध्ङ्ममातून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल या दृष्टीने सुद्धा आपण प्रङ्मत्न करु असे मुनगंटीवार म्हणाले.
या वेळी डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस देवराव भोंगळे, श्रीनिवास मोहरील, सुनिल मेहेर, प्रकाश धारणे, शैलेन्द्रqसह बैस, रोहीत उत्तरवार, निलेश झुल्लुरवार, मोरेश्वर लोहे आqदची प्रामुख्ङ्माने उपस्थिती होती.