Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ०८, २०१३

रंगीला रतनची धुलाई


अश्लील कृत्यात बारमालकाला पकडले

चंद्रपूर दिसायला शांतआणि रत्नमोल असणा-या एका बारमालकास अश्लील कृत्य करताना महिलांनी रंगेहाथ पकडले.गेल्या अनेक वर्षांपासून रंगेन कृतीसाठी प्रसिद्ध असलेला हा रत्न पकडल्यानंतर महिलांनी शांत मनाने त्यास समज दिली.
आकाशवाणी परिसरातील हवेली गार्डन येथील एका फ्लॅटमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास एका फ्लॅटमध्ये रंगेहात पकडले.हा बारमालक गेल्या अनेक दिवसांपासून पंधरा दिवसांपासून येत होताहा फ्लॅट नगर परिषदेच्या एका माजी पदाधिका-या असूनतो सध्या रिकामा असल्याने
बारमालक अठरा ते वीस वर्षे वयाच्या एका महाविद्यालयीन युवतीला घेतोनेहमीच्या त्याच्या प्रकाराची कुणकूण शेजारच्या प्लॅटमधील नागरिकांना लागलीहा बारमालक सकाळच्या सुमारास जिल्हा स्टेडियम परिसरात नियमित ङ्किरायला जातो.तिथून तो मुलींना घेऊन त्या प्टॅलमध्ये जातोबारमालकाची रंगेल रत्नकथेची पारख महिलांना होतीचत्यावर पाळत ठेवून मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बंद असलेल्या फ्लॅटसमोर महाविद्यालयीन युवतीची सायकल दिसताच या फ्लॅटचे समोरचे दार अडवून धरलेत्यामुळे या बारमालकाची चांगलीच गोची झालीदिसायला सुंदर आणि दुरून मशांतङ्क दिसणा-या या रत्नाला तळावरच गाठण्यात महिलांना यश आलेत्यामुळे त्याने पुढच्या दाराने पोबारा करण्याचा प्रयत्न केला.मात्रमहिलांनी धक्काबुक्की करीत त्याला तेथे पुन्हा दिसलास तर खबरदार असा दम भरला

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.