Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ०९, २०११

जीवनपट BABA AMATE

जन्म : २६ डिसेंबर १९१४
जन्मगाव : हिंगणघाट (जि. वर्धा)

शिक्षण : बी. ए., एलएल. बी
वरोड्यात वकिलीचा व्यवसाय : १९४० पर्यंत, याच कालावधीदरम्यान वरोड्याचे उपनगराध्यक्ष
विवाह : १९४६
स्वातंत्र्यलढ्यात सहभाग : १९४७
सहभोजनाचा कार्यक्रम : १९४७-१९४८
कार्य : कुष्ठरोग्यांची सेवा, समाजसेवा
आनंदवनची स्थापना : १९५२
अशोकवनची स्थापना : १९५७
हिमालय यात्रा : १९५८
स्विस एडकडून ३० रु. मदत. त्यातून टिन कॅन प्रोजेक्टची सुरुवात : १९६०
मुक्तिसदन या कुष्ठरुगांच्या नव्या वसाहतीचे उद्घाटन : १९६२
युवक प्रगती प्रगती सहयोग या नावाने शालेय विद्यार्थ्यांचे शिबीर : १९६७
एक हजार एकरांवर शेती प्रकल्प : १९६७
पहिली श्रमसंस्कार छावणी : १९६८
ऑपरेशनसाठी लंडनला प्रयाण : १९७१
नागेपल्ली प्रकल्प : १९७२
मोठ्या धरणांविरोधात आंदोलनाची हाक : १९८२
भारत जोडो आंदोलन : १९८५
आदिवासी मित्रमेळावा : १९८६
पंजाब राज्याला तीन भेटी : १९८६
पूर्व-पश्चिम भारतजोडो : १९८८
आनंदवन सोडून नर्मदेच्या काठी मुक्काम : १९९०
पाठीच्या दुखण्यामुळे गेल्या २० वर्षांपासून अंथरूणाला खिळून

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.