Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

व्हॅलेंटाईन डे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्हॅलेंटाईन डे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, फेब्रुवारी ०८, २०२१

आज रंगीबेरंगी गुलाबांचा ‘रोज डे’

आज रंगीबेरंगी गुलाबांचा ‘रोज डे’

⭕  आज रंगीबेरंगी गुलाबांचा ‘रोज डे’!     ⭕

____________________________

🌹 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🌹
____________________________
  दि. ८ फेब्रुवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3aP5A2u
             7 फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ला सुरुवात होत आहे. प्रेमाशी संबंधित या सप्‍ताहाची सुरुवातच ‘रोज डे’ ने होत असते. गुलाबाला आपल्याकडे ‘फुलांचा राजा’ म्हटले जाते. अनेक प्रकारची सुंदर फुले असूनही गुलाबाचे महत्त्व वेगळेच असते. गुलाब केवळ तांबड्या रंगाचाच असतो असे नाही. अनेक रंगांचे गुलाब पाहायला मिळतात व त्यांचा एक वेगळाच भावही असतो.
╔══╗ 
║██║      _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 लाल गुलाब एखाद्याला देणे म्हणजे आपल्या आयुष्यात त्या व्यक्‍तीचे स्थान खास असल्याचे दाखवणे. आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे असा लाल गुलाब असतो. हा गुलाब आपल्या आई-वडिलांना दिला किंवा प्रेयसी, पत्नीला दिला तरी त्याचा अर्थ प्रेम व्यक्‍त करण्याचाच असतो. सफेद गुलाब शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. एखाद्या रूसलेल्या, रागावलेल्या प्रिय व्यक्‍तीचा रूसवा काढण्यासाठी असा गुलाब देता येतो.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿपिवळा गुलाब हा मैत्रीचे प्रतीक आहे. रोज डे या दिवशी अनेक मित्रमैत्रिणी एकमेकांना हा गुलाब देऊन आपली मैत्रीची भावना व्यक्‍त करतात. गुलाबी रंगाचा गुलाब हा प्रशंसा, आनंद आणि कृतज्ञता यांचे प्रतीक आहे. एखाद्याविषयी आदर असेल तर हा गुलाब देतात. नारंगी गुलाब निरातिशय प्रेमाचे प्रतीक आहे. एखाद्या व्यक्‍तीविषयी सखोल भावना व्यक्‍त करण्यासाठी ‘पॅशन’ आणि ‘एनर्जी’चे प्रतीक असलेला हा नारंगी गुलाब देतात. जांभळा गुलाब अतिशय दुर्मीळ असतो. मात्र, पहिल्या नजरेतील प्रेम व्यक्‍त करण्यासाठी हा देता येतो! पीच रंगाचा गुलाब एखाद्या व्यक्‍तीचे सौंदर्य किंवा त्याचा नम्र वगैरे स्वभाव यांचे कौतुक करण्यासाठी दिला जातो.
=========================
*🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖_*       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            _*ጦඹիiᎢi*_