मिझोराममध्ये रेल्वे ब्रिज कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात किमान १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून ही दुर्घटना घडलीय.
17 workers killed after under-construction railway bridge collapses in #Mizoram , more feared trapped #railway
राजधानी आयजोलपासून २१ किमी अंतरावर ही घटना घडली. आज सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली तेव्हा पुलाचे काम करण्यासाठी तिथे अनेक कामगार होते. काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचंही सांगण्यात येतंय.
மிசோரத்தில் புதிதாக கட்டப்பட்டு வந்த ரயில்வே பாலம் திடீரென இடிந்து விழுந்ததில் 17 தொழிலாளர்கள் பரிதாபமாக உயிரிழந்தனர். இடிந்து விழுந்த ரயில்வே பாலத்தின் இடிபாடுகளில் சிக்கியுள்ளவர்களை மீட்கும் பணி நடைபெற்று வருகிறது. #Mizoram #RailwayBridge
#मिजोरम में हुआ बड़ा हादसा, #रेलवे #पुल #गिरा #निर्माणाधीन पुल गिरने से #17 #मजदूरों की मौत कई लोग मलबे में दबे, रेस्क्यू ऑपरेशन जारी #मिजोरम के #सौरांग में रेलवे का बन रहा पुल गिरा #Mizoram