Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०९, २०२३

ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर वाडकर Sudhakar Wadkar as President of Senior Citizens Association


जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.



ज्येष्ठ नागरिक संघ जुन्नर गेल्या २८ वर्षापासून कार्यरत असून ,संघाचे ६४५सभासद आहेत,
संघाची २०२३ते२०२५ सालासाठी निवड करण्यात आलेली पदाधिकारी पुढीलप्रमाणे -


उपाध्यक्ष अनिलकाका जोगळेकर, 
सचिव- सूर्यकांत राजूरकर , 
कोषाध्यक्ष - सौ.अलका जुन्नरकर
सहसचिव - श्रीकांत देशपांडे 


कार्यकारिणी सदस्य - चंद्रशेखर जोशी, अजित परदेशी ,पोपट भास्कर , गोविंद हिंगे ,पद्मिनी हराळे ,संगिता काजळे
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धोंडोपंत जुन्नरकर व सिताराम कुलकर्णी यांनी काम पाहिले.
  नवनियुक्त अध्यक्ष सुधाकर वाडकर यांनी सांगितले की,ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र ,सभागृह , आरोग्य शिबीरे तसेच व्याख्याने , करमणूकीचे कार्यक्रम व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत,

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.